गेट इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांची ४७ जागा | Gail India Limited Recruitment 2023
गेट इंडिया लिमिटेड भरती २०२३ : गेट इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी ४७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. गेट इंडिया लिमिटेड ही भारत सरकार च्या आधीन चालते. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२३ आहे. या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. Gail India Limited … Read more