गेट इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांची ४७ जागा | Gail India Limited Recruitment 2023

गेट इंडिया लिमिटेड भरती २०२३ : गेट इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी ४७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. गेट इंडिया लिमिटेड ही भारत सरकार च्या आधीन चालते. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२३ आहे. या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे.

Gail India Limited Recruitment 2023 : Application are invited for 47 posts under Gail India Limited. Eligible candidates can apply. Application is to be done in online mode. Last date to apply is 15 March 2023. The information of this recruitment is given below.

Gail Recruitment 2023

एकूण पदे / Total Post : 47

पदांचे नाव / Post Name : 

पदांचे नावपद संख्या
एक्झिक्युटिव ट्रेनी (केमिकल)२०
एक्झिक्युटिव ट्रेनी (सिव्हील)११
एक्झिक्युटिव ट्रेनी (GAILTEL TC/TM)०८
एक्झिक्युटिव ट्रेनी (BIS)०८
एकूण४७

शैक्षणिक पात्रता / Qualification :  संबंधित विषयात ६५% गुणांसह इंजिनीअरिंग पदवी + GATE 2023

वयाची अट / Age Limit : (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे) 

प्रवर्गवय
खुला / General18 ते 26 वर्ष
ओबीसी / OBC03 वर्ष सूट
मागासवर्गीय / SC, ST05 वर्ष सूट

अर्ज करण्याची पद्धत / Application Mode : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च २०२३

नोकरी स्थान / Job Location : संपूर्ण भारत

परीक्षा फी : फी नाही.

सूचना : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

जाहिरात / PDF Downloadइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज / Online Formइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट / Official Websiteइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.