UPSC EPFO Recruitment 2023 | लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती (आज अंतिम तारीख)

EPFO भरती २०२३ : लोक सेवा आयोग (UPSC) EPFO अंतर्गत विविध पदासाठी ५७७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मार्च २०२३ आहे. या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. UPSC EPFO Recruitment 2023 : Application are invited for 577 posts under … Read more