EMRS Bharti 2023 : एकलव्य मॉडेल निवासी शाळा मध्ये विविध पदांची ४०६२ जागांसाठी मेगा भरती

EMRS 4062 Bharti 2023

एकलव्य मॉडेल निवासी शाळा भरती २०२३ : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४०६२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more