ECIL Bharti 2024 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये टेक्निशियन पदासाठी ११०० जागांची मेगा भरती

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती २०२४ : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत टेक्निशियन पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ११०० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जानेवारी २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more