व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय (DVET) च्या अंतर्गत विविध पदांची 772 जागा | DVET Recruitment 2023

DVET Recruitment 2023 : व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय (DVET) च्या अंतर्गत 772 विविध पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सहाय्यक भांडारपाल, वरिष्ठ लिपिक, वसतिगृह अधीक्षक, भांडारपाल तसेच अधीक्षक अशे विविध पदे आहेत. इच्छुक उमेदवार पदांच्या पात्रता प्रमाणे अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 09 मार्च 2023 … Read more