व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय (DVET) च्या अंतर्गत विविध पदांची 772 जागा | DVET Recruitment 2023

DVET Recruitment 2023 : व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय (DVET) च्या अंतर्गत 772 विविध पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सहाय्यक भांडारपाल, वरिष्ठ लिपिक, वसतिगृह अधीक्षक, भांडारपाल तसेच अधीक्षक अशे विविध पदे आहेत. इच्छुक उमेदवार पदांच्या पात्रता प्रमाणे अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 09 मार्च 2023 १६ मार्च २०२३ आहे. व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय (DVET) च्या अंतर्गत विविध पदांची भरती विषयी संपूर्ण माहिती खालीप्रमाणे दिलेली आहे.

DVET Recruitment 2023 : Applications are invited from candidates for 772 various posts under the Directorate of Vocational Education and Training (DVET). There are various posts like Assistant Storekeeper, Senior Clerk, Hostel Superintendent, Storekeeper as well as Superintendent. Interested candidates can apply according to the eligibility of the posts. The application can be done online. Last date to apply is 09 March 2023 16 March 2023. The complete information about the recruitment of various posts under Directorate of Vocational Education and Training (DVET) is given below.

DVET Recruitment 2023

एकूण पदे / Total Post : 772

पदांचे नाव / Post Name : 

पदांची नावे / Posts Nameपद संख्या / No of Posts
निदेशक पूर्व व्यवसायिक अभ्यासक्रम316
वरिष्ठ लिपिक270
सहाय्यक भांडारपाल89
मिल राईट मेन्टेनन्स मेकॅनिक (यांत्रिक/ विद्युत / इलेक्ट्रॉनिक्स)46
वसतिगृह अधीक्षक30
अधीक्षक (तांत्रिक)13
भांडारपाल06
कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार (तांत्रिक)02

शैक्षणिक पात्रता / Qualification :

  • निदेशक पूर्व व्यवसायिक अभ्यासक्रम : मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिकल इंजीनियरिंग डिप्लोमा किंवा व्यवसायिक अभ्यास अभ्यासक्रम किंवा आयटीआय + 02 वर्ष अनुभव.
  • वरिष्ठ लिपिक : कला/ वाणिज्य/ विज्ञान पदवी + 03 वर्ष अनुभव
  • सहाय्यक भांडारपाल : दहावी उत्तीर्ण + अभियांत्रिकी व्यापारातील राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र परीक्षा + 03/04 वर्ष अनुभव.
  • मिल राईट मेन्टेनन्स मेकॅनिक (यांत्रिक/ विद्युत / इलेक्ट्रॉनिक्स) : दहावी उत्तीर्ण + MMTM/ इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक विषयात ITI + 05 वर्ष अनुभव 
  • वसतिगृह अधीक्षक : दहावी उत्तीर्ण + शारीरिक शिक्षणात प्रमाणपत्र + 01 वर्ष अनुभव
  • अधीक्षक (तांत्रिक) : कोणत्याही विषयात इंजीनियरिंग डिप्लोमा + 03 वर्ष अनुभव.
  • भांडारपाल : दहावी उत्तीर्ण + अभियांत्रिकी व्यापारातील राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र परीक्षा + 01 वर्ष अनुभव.
  • कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार (तांत्रिक) : कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा + 03 वर्ष अनुभव.

वयाची अट / Age Limit :

  • खुला प्रवर्ग : कृपया मूळ जाहिरात पहावी.
  • मागासवर्गीय : 05 वर्ष सूट.

परीक्षा फी / Exam Fee :

  • खुला प्रवर्ग : 1000/- रुपये
  • मागासवर्गीय : 900/-

अर्ज करण्याची पद्धत / Application Mode : ऑनलाईन 

Online अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : 09 मार्च 2023 06 मार्च 2023

नोकरी स्थान / Job Location : संपूर्ण महाराष्ट्र 

सूचना : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

जाहिरात / PDF Download : येथे क्लिक करा

ऑनलईन अर्ज / Online Form : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट / Official Website : येथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.