नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग मध्ये विविध पदांची १७७ जागांसाठी भरती | DTP Maharashtra Bharti 2023

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण भरती २०२३ : नगर रचना आणि मूल्यनिर्धारण अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १७७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more