नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग मध्ये विविध पदांची १७७ जागांसाठी भरती | DTP Maharashtra Bharti 2023

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण भरती २०२३ : नगर रचना आणि मूल्यनिर्धारण अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १७७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण भरती २०२३

एकूण पदे : १७७

पदांचे नाव : रचना सहाय्यक (गट – ब)

शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान यामधील मान्यताप्राप्त संस्थेतील तीन वर्षाची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अहिर्ता धारण करणे आवश्यक.

वेतनश्रेणी : रु. ३८,६००/- ते रु. १,२२,८००/-

वयाची अट : १८ ते ४० वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० एप्रिल २०२३

नोकरी स्थान : पुणे/ कोंकण/ नागपूर/ नाशिक/ औरंगाबाद/ अमरावती विभाग

अर्ज फी : खुला प्रवर्ग – रु. १०००/- व मागासवर्गीय प्रवर्ग – रु. ९००/-

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

DTP Maharashtra Bharti 2023 : Department of Town Planning & Valution Maharashtra (DTP) is recruiting for various posts. Application are invite for a total of 177 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 30 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

DTP Maharashtra Bharti 2023

Total Post : 177

Post Name : Planning Assistant (Group B)

Education Qualification : Must possess three years degree or equivalent educational qualification from a recognized institution in Civil Engineering or Civil Rural Engineering or Civil & Rural Engineering or Architecture or Construction Technology.

Pay Scale : 38,600/- to 1,22,800/-

Age Limit : 18 to 40 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Mode : Online

Last Date of Application : 30 April 2023

Job Location : Pune/ Konkan/ Nagpur/ Nashik/ Aurangabad/ Amravari Division

Application Fee : General – 1000/- & Others – 900/-

How to Apply for DTP Maharashtra Bharti 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.