अणु उर्जा विभाग खरेदी आणि भांडार संचालनालय मध्ये ६५ जागांसाठी भरती (मुदतवाढ) | DPSDAE Recruitment 2023

DPSDAE

खरेदी आणि भांडार संचालनालय भरती २०२३ : खरेदी आणि भांडार संचालनालय अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मे २०२३ २५ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, … Read more