Central Bank of India Bharti 2024 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये २५३ जागांसाठी भरती
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२४ : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २५३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ डिसेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे … Read more