Central Bank of India Bharti 2024 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदाची ३००० जागांसाठी मेगा भरती पात्रता फक्त पदवीधर

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२४ : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३००० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२४

एकूण पदे : ३०००

पदांचे नाव : अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

वेतनश्रेणी : १५,०००/- रुपये

वयाची अट : जन्म ०१ एप्रिल १९९६ ते ३१ मार्च २००४ दरम्यान

  • (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – ८००/- रुपये + GST
  • मागासवर्गीय – ६००/- रुपये + GST

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ मार्च २०२४

हे पण वाचा : रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा अंतर्गत दर्जेदार अभियंता पदाची भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp