10 वी पास उमेदवारांसाठी सीमा सुरक्षा दलात १२८४ जागा | BSF Constable Tradesman Recruitment 2023

सीमा सुरक्षा दल भरती २०२३ : सीमा सुरक्षा दल अंतर्गत कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदासाठी १२८४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मार्च २०२३ आहे. या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. BSF Constable Tradesman Recruitment 2023 : Application are invited for 1284 … Read more