10 वी पास उमेदवारांसाठी सीमा सुरक्षा दलात १२८४ जागा | BSF Constable Tradesman Recruitment 2023

सीमा सुरक्षा दल भरती २०२३ : सीमा सुरक्षा दल अंतर्गत कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदासाठी १२८४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मार्च २०२३ आहे. या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे.

BSF Constable Tradesman Recruitment 2023 : Application are invited for 1284 posts of Constable Tradesman under Border Security Force (BSF). Eligible candidates can apply. Application is to be done in online mode. Last date to apply is 27 March 2023. The information of this recruitment is given below.

BSF Constable Tradesman Recruitment 2023

एकूण पदे / Total Post : 1284

पदांचे नाव / Post Name : कॉन्स्टेबल (ट्रेड्समन)/ Constable Tradesman   

पद. क्र.पदाचे नावमहिला पद संख्यापुरुष पद संख्या
कॉन्स्टेबल (कॉब्लर)०१२२
कॉन्स्टेबल (टेलर)०११२
कॉन्स्टेबल (कुक)२४४५६
कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर)१४२८०
कॉन्स्टेबल (वॉशरमन)०७१२५
कॉन्स्टेबल (बार्बर)०३५७
कॉन्स्टेबल (स्वीपर)१४२६३
कॉन्स्टेबल (वेटर)00०५
एकून६४१२२०

शैक्षणिक पात्रता / Qualification :    

पदांचे नावपात्रता
कॉन्स्टेबल (कॉब्लर), कॉन्स्टेबल (टेलर), कॉन्स्टेबल (वॉशरमन), कॉन्स्टेबल (बार्बर), कॉन्स्टेबल (स्वीपर)10 वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मधे ITI
कॉन्स्टेबल (कुक), कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर), कॉन्स्टेबल (वेटर)10 वी उत्तीर्ण आणि फ़ूड प्रोडक्शन किंवा राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क (NSQF) स्तर-I कोर्स

वयाची अट / Age Limit : 

  • खुला प्रवर्ग : 18 ते 25 
  • ओबीसी / माझी सैनिक : 03 वर्ष सूट
  • SC/ST : 05 वर्ष सूट

परीक्षा फी / Exam Fee :

  • General/OBC/EWS – 100 
  • SC/ST –  फी नाही

शारीरिक पात्रता : 

उंची/छातीमहिलापुरुष
उंची१५५ से.मी.१६५ से.मी.
छाती७५-८० से.मी.

अर्ज करण्याची पद्धत / Application Mode : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : २७ मार्च २०२३

नोकरी स्थान / Job Location : संपूर्ण भारत

सूचना : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

जाहिरात / PDF Download : इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज / Online Form : इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट / Official Website : इथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.