बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२३ : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत परिचारिका गट – क पदासाठी ६५२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च २०२३ आहे. या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे.
Brihanmumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2023 : Application are invited for 652 posts of Staff Nurse Group C under Brihan Mumbai Mahanagarpalika (MCGM). Eligible candidates can apply. Application is to be done in offline mode. Last date to apply is 21 March 2023. The information of this recruitment is given below.
Brihanmumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2023
एकूण पदे / Total Post : 652
पदांचे नाव / Post Name : परिचारिका गट – क (Staff Nurse)
वेतनश्रेणी : रुपये ३५४०० – ११२४००/-
शैक्षणिक पात्रता / Qualification : B.Sc Nursing
वयाची अट / Age Limit : 18 ते 38 (मागासवर्गीय – 43 वर्ष)
अर्ज करण्याची पद्धत / Application Mode : ऑफलाईन
अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण : वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी), वॉर्ड नं. 07, (प्रशिक्षण हॉल), मध्यवर्ती कारागृह समोर, साने गुरुजी मार्ग, (ऑथोर रोड). चिंचपोकळी (पश्चिम), मुंबई ४००११.
अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : ०८ मार्च २०२३ ते २१ मार्च २०२३ (प्रत्येक शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टी सोडून)
भरती प्रक्रिया / Selection Process : मुलाखत
नोकरी स्थान / Job Location : मुंबई
सूचना : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
जाहिरात / PDF Download : इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट / Official Website : इथे क्लिक करा
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.