बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदासाठी ५० जागांची भरती | Bombay High Court Recruitment 2023

बॉम्बे उच्च न्यायालय भरती २०२३ : बॉम्बे उच्च न्यायालय भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना आता अखेर प्रतीक्षा करणे संपलेले आहे. बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २0 … Read more