भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत ११० जागांची भरती | BEL Recruitment 2023
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२३ : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ११० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मार्च २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण … Read more