ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंटस इंडिया लि. अंतर्गत विविध पदांची १५५ जागांसाठी भरती | BECIL Recruitment 2023

BECIL

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंटस इंडिया लि. भरती २०२३ : ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंटस इंडिया लि. अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १५५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा … Read more