ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंटस इंडिया लि. अंतर्गत विविध पदांची १५५ जागांसाठी भरती | BECIL Recruitment 2023

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंटस इंडिया लि. भरती २०२३ : ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंटस इंडिया लि. अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १५५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंटस इंडिया लि. भरती २०२३

एकूण पदे : १५५

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावजागा
डाटा एन्ट्री ऑपरेटर५०
पेशंट केयर मॅनेजर१०
पेशंट केयर कोऑर्डिनेटर२५
रेडिओग्राफर५०
मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट२०
एकूण१५५

शैक्षणिक पात्रता :

  • डाटा एन्ट्री ऑपरेटर – १२ वी उत्तीर्ण व इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि. (संगणक)
  • पेशंट केयर मॅनेजर – जीवन विज्ञान (लाइफ सायन्स) मध्ये पदवी किंवा हॉस्पिटल व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी आणि ०१ वर्ष अनुभव
  • पेशंट केयर कोऑर्डिनेटर – जीवन विज्ञान (लाइफ सायन्स) मध्ये पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी आणि ०१ वर्ष अनुभव
  • रेडिओग्राफर – B.Sc Hons (रेडिओग्राफर) किंवा B.Sc (रेडिओग्राफर)
  • मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट – मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट/ मेडिकल लॅब सायन्स पदवी आणि ०२ वर्ष अनुभव

वेतनश्रेणी : रु. २०,२०२/- ते रु. ३०,०००/-

वयाची अट : ४० वर्षापर्यंत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ एप्रिल २०२३

नोकरी स्थान : दिल्ली

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – रु. ८८५/-
  • SC/ ST/ EWS – ५३१/-

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंटस इंडिया लि. भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

BECIL Recruitment 2023 : Broadcast Engineering Consultants India Limited (BECIL) is recruiting for various posts. Application are invite for a total of 155 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 12 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

BECIL Recruitment 2023

Total Post : 155

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Data Entry Operator50
2Patient Care Manager10
3Patient Care Coordinator25
4Radiographer50
5Medical Lab Technologist20
Total155

Education Qualification :  

  • Data Entry Operator – 12th Pass & English Typing 35 w.p.m. (Computer)
  • Patient Care Manager – Degree in Life Science or Post Graduate in Hospital Management & 01 year experience
  • Patient Care Coordinator – Degree in Life Science or Graduate & 01 year experience
  • Radiographer – B.Sc Hons (Radiographer) or B.Sc (Radiographer)
  • Medical Lab Technologist – Medical Lab Technologist/ Degree in Medical Lab Science & 02 years experience

Pay Scale : 20,202/- to 30,000/-

Age Limit : Up to 40 years

Application Mode : Online

Last Date of Application : 12 April 2023

Job Location : Delhi

Application Fee :

  • General/ OBC – 885/-
  • SC/ ST/ EWS – 531/-

How to Apply for BECIL Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.