बँक ऑफ इंडिया (BOI) बँकेत विविध 500 पदासाठी जागा | Bank of India Recruitment 2023

Bank of India Recruitment 2023 : बँक ऑफ इंडिया मध्ये 500 विविध जागांसाठी अर्ज मागवण्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सदर पदांसाठी पात्रते नुसार अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहे. त्याकरिता पात्रता उमेदवारांनी दिनांक 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येत आहे. अर्ज 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत पोहचेल याची काळजी … Read more