Assam Rifles Bharti 2023 : आसाम राइफल्स अंतर्गत खेळांडूची ८१ जागांसाठी भरती

आसाम राइफल्स खेळांडू भरती २०२३ : आसाम राइफल्स अंतर्गत खेळांडूची भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ८१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व … Read more