Assam Rifles Bharti 2023 : आसाम राइफल्स अंतर्गत खेळांडूची ८१ जागांसाठी भरती

आसाम राइफल्स खेळांडू भरती २०२३ : आसाम राइफल्स अंतर्गत खेळांडूची भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ८१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

आसाम राइफल्स खेळांडू भरती २०२३

एकूण पदे : ८१

पदांचे नाव : रायफलमन/ रायफल-वूमन (जनरल ड्युटी) खेळाडू

क्रीडाचे प्रकारमहिलापुरुष
फुटबाल०५०५
ॲथलेटिक्स१२१२
रोविंग०५०५
पेनकॅक सिलाट०००४
क्रॉस कंट्री०७०५
आर्चेरी०२०२
बॉक्सिंग पोलो०५०५
सेपक टकरा०००२
बॅडमिंटिंग०२०३

शैक्षणिक पात्रता : १० वी पास + आंतरराष्ट्रीय स्पर्धा/ अखिल भारतीय आंतर विद्यापीठ/ शाळा चॅम्पियनशिप किंवा समतुल्य मध्ये सहभाग किंवा समतुल्य

वयाची अट : (SC/ST : 05 वर्षे सूट) 

  • खुला/ ओबीसी – १८ ते २८ वर्ष

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – १००/- रुपये
  • SC/ ST/ महिला – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० जुलै २०२३

हे पण वाचा : भारतीय सैन्य SSC कोर्स एप्रिल २०२३
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

आसाम राइफल्स खेळांडू भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp