Indian Army SSC Tech Bharti 2023 : भारतीय सैन्य SSC कोर्स एप्रिल २०२३

भारतीय सैन्य SSC कोर्स एप्रिल २०२३ : भारतीय सैन्य SSC कोर्स एप्रिल २०२३ अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १९६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारतीय सैन्य SSC कोर्स एप्रिल २०२३

एकूण पदे : १९६

कोर्सचे नाव : 

 • 62th Short Service Commission (Tech) Men (APR 2024)
पदांचे नावपद संख्या
SSC (T)-62 & SSCW (T)-33१७५ (पुरुष)
१९ (महिला)
 • 33th Short Service Commission (Tech) Women (APR 2024)
पदांचे नावपद संख्या
SSC (W) (Non Tech) (Non UPSC)०१ (महिला)
SSC (W) (Tech)०१ (महिला)

शैक्षणिक पात्रता :

 • SSC (T)-62 & SSCW (T)-33 – संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार
 • SSC (W) (Non Tech) (Non UPSC) – कोणत्याही शाखेतील पदवी
 • SSC (W) (Tech) – B.E./ B.Tech

वयाची अट :

 • SSC (T)-62 & SSCW (T)-33 – जन्म ०२ एप्रिल १९९७ ते ०१ एप्रिल २००४ दरम्यान
 • SSC (W) (Non Tech) (Non UPSC) & SSC (W) (Tech) – ०१ एप्रिल २००४ रोजी ३५ वर्षापर्यंत

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ जुलै २०२३

हि पण जाहिरात वाचा : भारत डायनेमिक्स लिमिटेड मध्ये रिक्त पदांची १०० जागांसाठी भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

भारतीय सैन्य SSC कोर्स एप्रिल २०२३ साठी अर्ज कसा करावा

 • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
 • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
 • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
 • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.