कार्गो लॉजिस्टिक आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड मध्ये ४०० जागांसाठी भरती | AAICLAS Recruitment 2023

कार्गो लॉजिस्टिक आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड भरती २०२३ : भारतीय विमानतळ प्राधिकरण, कार्गो लॉजिस्टिक आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४०० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मार्च २०२३ … Read more