कार्गो लॉजिस्टिक आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड मध्ये ४०० जागांसाठी भरती | AAICLAS Recruitment 2023

कार्गो लॉजिस्टिक आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड भरती २०२३ : भारतीय विमानतळ प्राधिकरण, कार्गो लॉजिस्टिक आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४०० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मार्च २०२३ २० मार्च २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

कार्गो लॉजिस्टिक आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड भरती २०२३

एकूण पदे : ४००

पदांचे नाव : सेक्युरिटी स्क्रीनर्स

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी ६०% गुणांसह

वेतनश्रेणी : कृपया जाहिरात पहावी

वयाची अट : १७ ते 27 (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे) 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : १९ मार्च २०२३ २० मार्च २०२३

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

परीक्षा फी :

  • खुला प्रवर्ग / ओबीसी – ७५०/-
  • मागासवर्गीय / महिला – फी नाही

कार्गो लॉजिस्टिक आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

AAICLAS Recruitment 2023 : Airport Authority of India, Cargo Logistics and Allied Services Company Limited (AAICLAS) is recruiting for various posts. Application are invite for a total of 400 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 19 March 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

AAICLAS Recruitment 2023

Total Post : 400

Post Name : Security Screener

Education Qualification : Degree in any discipline with 60% marks

Pay Scale : See the notification

Age Limit : 17 to 27 (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Mode : Online

Last Date of Application : 19 March 2023

Job Location : All India

Exam Fee :

  • General / OBC : 750/-
  • SC / ST : No fee

How to Apply for AAICLAS Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Upload the required documents.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.