AAICLAS Bharti 2023 | AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. अंतर्गत ९०६ जागांसाठी भरती

AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. भरती २०२३ : AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. अंतर्गत ‘सिक्योरिटी स्क्रीनर्स’ पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ९०६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ डिसेंबर २०२३ … Read more