DRDO Bharti 2023 : संरक्षण संशोधन व विकास संघटना अंतर्गत सायंटिस्ट पदाची भरती

संरक्षण संशोधन व विकास संघटना भरती २०२३ : संरक्षण संशोधन व विकास संघटना अंतर्गत “सायंटिस्ट” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २०४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा … Read more