DRDO Bharti 2023 : संरक्षण संशोधन व विकास संघटना अंतर्गत सायंटिस्ट पदाची भरती

संरक्षण संशोधन व विकास संघटना भरती २०२३ : संरक्षण संशोधन व विकास संघटना अंतर्गत “सायंटिस्ट” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २०४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

संरक्षण संशोधन व विकास संघटना भरती २०२३

एकूण पदे : २०४

पदांचे नाव : 

पदांचे नावपद संख्या
सायंटिस्ट ‘B’ – DRDO१८१
सायंटिस्ट ‘B’ – DST११
सायंटिस्ट/ इंजिनिअर ‘B’ – ADA०६
सायंटिस्ट ‘B’ – CME०६

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात प्रथम श्रेणी इंजिनीअरिंग पदवी/ संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी + GATE

वेतनश्रेणी : ५६,१००/- रुपये

वयाची अट : १८ ते ३०/ ३५ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी/ EWS – १००/- रुपये
  • मागासवर्गीय/ महिला/ PWD – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ ऑगस्ट २०२३

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

संरक्षण संशोधन व विकास संघटना भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp