UPSC अंतर्गत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II) | UPSC CDS Recruitment 2023

UPSC संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा २०२३ : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा अनुसार विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३४९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, … Read more