संत गाडगे बाबा विद्यापीठ, अमरावती मध्ये पदवीधरांसाठी भरती | SGBAU Recruitment 2023

SGBAU

संत गाडगे बाबा विद्यापीठ, अमरावती भरती २०२३ : संत गाडगे बाबा विद्यापीठ, अमरावती अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा … Read more