वसई विरार महानगरपालिका मध्ये ‘ब्रीडिंग चेकर्स’ पदाची भरती | VVMC Breeding Checkers Recruitment 2023

Vasai Virar Mahanagarpalika

वसई विरार महानगरपालिका ‘ब्रीडिंग चेकर्स’ भरती २०२३ : वसई विरार महानगरपालिका अंतर्गत ‘ब्रीडिंग चेकर्स’ पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी … Read more