NDA Pune Bharti 2024 | राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे अंतर्गत विविध पदांची १९८ जागांसाठी भरती

राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे भरती २०२४ : राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १९८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ फेब्रुवारी २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more