NDA Pune Bharti 2024 | राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे अंतर्गत विविध पदांची १९८ जागांसाठी भरती

राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे भरती २०२४ : राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १९८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ फेब्रुवारी २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे भरती २०२४

एकूण पदे : १९८

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
निम्न श्रेणी लिपिक१६
स्टेनोग्राफर ग्रेड – II०१
ड्राफ्ट्समन०२
सिनेमा प्रोजेक्शनिस्ट – II०१
कुक१४
कंपोझिटर-कम-प्रिंटर०१
सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (OG)०३
कारपेंटर०२
फायरमन०२
१०TA-बेकर & कन्फेक्शनर०१
११TA-सायकर रिपेरर०२
१२TA-प्रिंटींग मशीन ऑपरेटर०१
१३TA-बूट रिपेरर०१
१४मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस & ट्रेनिंग (MTS-O &T)१५१

शैक्षणिक पात्रता : कृपया जाहिरात पहावी

वेतनश्रेणी : १८,०००/- रुपये ते ८१,०००/- रुपये

वयाची अट : १८ ते २७ वर्ष

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : NDA खडकवास, पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ फेब्रुवारी २०२४

हे पण वाचा : पंढरपूर अर्बन को-ऑप बँक अंतर्गत विविध पदांची भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp