Mahavitaran Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदाची भरती ! पात्रता १० वी उत्तीर्ण

Mahavitaran 36 Bharti 2023

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती २०२३ : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, … Read more