Maha Waqf Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद मध्ये लिपिक, टंकलेखक व इतर पदांची भरती

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद भरती २०२३ : महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ सप्टेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा … Read more