छत्रपती संभाजी नगर (MSRTC) अंतर्गत १३४ जागांसाठी भरती | MSRTC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2023

छत्रपती संभाजी नगर (MSRTC) भरती २०२३ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना आता अखेर प्रतीक्षा करणे संपलेले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १३४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा … Read more