भारतीय हवाई दल मध्ये अग्निवीर वायू भरती | IAF Agniveer Vayu Bharti 2023

Indian Air Force

भारतीय हवाई दल अग्निवीरवायू भरती २०२३ : भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीर वायू पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण किती जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे, तूर्तास कळवले नाही. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, … Read more