भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मार्फत ५० जागांसाठी भरती | NHAI Deputy Manager Recruitment 2023
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती २०२३ : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत उपव्यवस्थापक (तांत्रिक) पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी … Read more