भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती २०२३ : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत उपव्यवस्थापक (तांत्रिक) पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती २०२३
एकूण पदे : ५०
पदांचे नाव : उपव्यवस्थापक (तांत्रिक)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून सिव्हील इंजिनीअरिंग पदवी
वयाची अट : ३० वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० जून २०२३
हे पण वाचा : नवी मुंबई महानगरपालिका मध्ये भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
NHAI Deputy Manager Recruitment 2023 : National Highways Authority of India is recruiting for Deputy Manager (Technical) posts. Application are invite for a total of 50 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 30 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
NHAI Deputy Manager Recruitment 2023
Total Post : 50
Post Name : Deputy Manager (Technical)
Education Qualification : Degree in Civil Engineering from a recognized University OR Institute
Age Limit : 30 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year)
Application Fee : No fee
Job Location : All India
Application Mode : Online
Last Date of Application : 30 June 2023
Notification | Click Here |
Online Form | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.
How to Apply for NHAI Deputy Manager Recruitment 2023
- The application is to be done online.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.