Indian Coast Guard Navik Bharti 2023 : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत नाविक व यांत्रिकी पदाची भरती

भारतीय तटरक्षक दल भरती २०२३ : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३५० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ सप्टेंबर २०२३ ते २२ सप्टेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा … Read more