भारतीय आर्मी अंतर्गत टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC) विविध पदाची भरती | Indian Army TGC Recruitment 2023

भारतीय आर्मी टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC) भरती २०२३ : भारतीय आर्मी टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC) अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, … Read more