भारतीय आर्मी अंतर्गत टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC) विविध पदाची भरती | Indian Army TGC Recruitment 2023

भारतीय आर्मी टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC) भरती २०२३ : भारतीय आर्मी टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC) अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारतीय आर्मी टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC) भरती २०२३

एकूण पदे : ४०

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
सिव्हील/ बिल्डींग कंट्रक्शन टेक्नोलॉजी११
कॉम्पुटर सायन्स०९
इलेक्ट्रिकल०३
इलेक्ट्रोनिक्स०६
मेकॅनिकल०९
इंजिनिअरींग शाखा०२
एकूण४०

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरींग पदवी किंवा इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार

वेतनश्रेणी : रुपये ५६,१००/- ते रुपये १,७७,५००/-

वयाची अट : २० ते २७ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ मे २०२३

भारतीय आर्मी टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC) भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Indian Army TGC Recruitment 2023 : Indian Army is recruiting for Technical Graduate Course posts. Application are invite for a total of 40 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 17 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

Indian Army TGC Recruitment 2023

Total Post : 40

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Civil/ Building Construction Technology11
2Computer Science09
3Electrical03
4Electronics06
5Mechanical09
6Engineering Branch02
Total40

Education Qualification : Candidates with Engineering Degree in relevant discipline or final year or Engineering

Pay Scale : 56,100/- to 1,77,500/-

Age Limit : 20 to 27 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Fee : No fee

Job Location : All India

Application Mode : Online

Last Date of Application : 17 May 2023

How to Apply for Indian Army TGC Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.