दारुगोळा कारखाना, खडकी अंतर्गत अप्रेंटिस पदवीधर पदाची ४० जागांसाठी भरती | AFK Recruitment 2023

दारुगोळा कारखाना, खडकी अप्रेंटिस पदवीधर भरती २०२३ : दारुगोळा कारखाना, खडकी अप्रेंटिस पदवीधर अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

दारुगोळा कारखाना, खडकी अप्रेंटिस पदवीधर भरती २०२३

एकूण पदे : ४०

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावजागा
BA०५
BSc१०
B.Com१०
BCA०५
BBA०४
हॉटेल मॅनेजमेंट०२
इव्हेंट मॅनेजमेंट०२
डिजाईन०२
एकूण४०

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात पदवी

वयाची अट : किमान १४ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : खडकी (पुणे)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०८ मे २०२३

अर्ज पाठवण्याचा पत्ता : The General Manager, Ammunition Factory Khadki, Pune, Maharashtra, Pin – 411 003

दारुगोळा कारखाना, खडकी अप्रेंटिस पदवीधर भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

AFK Recruitment 2023 : Ammunition Factory Khadki (AFK) is recruiting for various posts. Application are invite for a total of 40 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 8 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

AFK Recruitment 2023

Total Post : 40

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1BA05
2BSc10
3B.Com10
4BCA05
5BBA04
6Hotel Management02
7Event Management02
8Design02
Total40

Education Qualification : Degree in reletive subject

Age Limit : Minimum 14 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Fee : No fee

Job Location : Khadki (Pune)

Application Mode : Offline

Last Date of Application : 08 May 2023

Address Sent to Application : The General Manager, Ammunition Factory Khadki, Pune, Maharashtra, Pin – 411 003

How to Apply for AFK Recruitment 2023

  • The application is to be done offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.