पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत “असिस्टंट लोको पायलट” पदाची २७९ जागांसाठी भरती | WCR Assistant Loco Pilot Bharti 2023

पश्चिम मध्य रेल्वे भरती २०२३ : पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत “असिस्टंट लोको पायलट” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २७९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more