नागपूर नागरिक सहकारी बँक मध्ये ‘लिपिक’ पदाची भरती | NNSB Clerk Recruitment 2023

Nagpur Nagarik Sahakari Bank

नागपूर नागरिक सहकारी बँक भरती २०२३ : नागपूर नागरिक सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more