Mumbai Suburban Kotwal Bharti 2023 : तहसीलदार कार्यालय, मुंबई उपनगर मध्ये “कोतवाल” पदाची भरती

तहसीलदार कार्यालय, मुंबई उपनगर भरती २०२३ : तहसीलदार कार्यालय, मुंबई उपनगर अंतर्गत “कोतवाल” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more