डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे (DIAT) मध्ये विविध पदांची भरती | DIAT Pune Bharti 2023

डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे भरती २०२३ : डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, … Read more