कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन अंतर्गत क्लार्क पदाची भरती

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन भरती : कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन अंतर्गत क्लार्क पदाची 40 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2023 आहे. या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. Kolhapur District Nagari Bank Cooperative Association Recruitment … Read more