कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन अंतर्गत क्लार्क पदाची भरती

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन भरती : कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन अंतर्गत क्लार्क पदाची 40 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2023 आहे. या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे.

Kolhapur District Nagari Bank Cooperative Association Recruitment 2023 : Applications are invited for 40 posts of Clerk under Kolhapur District Nagari Bank Cooperative Association. Eligible candidates can apply. Application is to be made online through e-mail. Last date of apply is 27 February 2023. The information of this recruitment is given below.

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन भरती 2023

एकूण पदे / Total Post : 40

पदांचे नाव / Post Name : क्लार्क 

वेतनमान/ Pay Scale : सुरवातीस 10000/-

शैक्षणिक पात्रता / Qualification : 

  • वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी बी.सी.एस, एम.सी.ए., बी.बी.ए., एम.बी.ए., या शाखेत कमीत कमी 55% गुणांसह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
  • MS – CIT/ समतुल्य प्रमाणपत्र
  • प्राधान्य – JAIIB/ GDC&A/ सहकार विषयक पदवी तसेच इतर बँकेतील अनुभव 

वयाची अट / Age Limit : किमान 25 वर्ष 

परीक्षा फी / Exam Fee : ₹ 1000/-

अर्ज करण्याची पद्धत / Application Mode : ऑनलाईन 

अर्ज पाठविण्यासाठी मेल आयडी : kopbankassorecruit@gmail.com

Online अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2023 सायंकाळी 6 वाजेपर्यंत 

भरती प्रक्रिया/ Selection Process : लेखी परीक्षा व मुलाखत 

नोकरी स्थान / Job Location : बँकेची शाखा 

सूचना : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

जाहिरात / PDF Download : इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट / Official Website : इथे क्लिक करा 

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.