केंद्रीय गुप्तचर विभाग मध्ये जुनिअर एंटेलिजन्स ऑफिसर पदासाठी ७९७ जागा भरती | IB Recruitment 2023

IB Recruitment 2023

केंद्रीय गुप्तचर विभाग भरती २०२३ : केंद्रीय गुप्तचर विभाग अंतर्गत जुनिअर एंटेलिजन्स ऑफिसर पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ७९७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more